राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. पावसाने ओढ दिलीये. त्यामुळे सरकार कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तयीरीत आहे. कसा पाडणार हा कृत्रिम पाऊस? कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.