आज Special Podcast | राज्यात राजकारणाची पातळी घसरली | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | राज्यात राजकारणाची पातळी घसरली | Aaj Special SAAM-TV Podcast

राज्याच्या राजकारणात नेते एकमेकांवर टीका करत आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी कधी कधी पातळीही सोडली आहे. राज्याचे राजकारण एवढ्या खालच्या स्तरावर गेले आहे का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.