आज Special Podcast |राज्यात होणार जातीनिहाय जनगणना ?| Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast |राज्यात होणार जातीनिहाय जनगणना ?| Aaj Special SAAM-TV Podcast

बिहार राज्याने जातीनिहाय जनगणना केलीये. आणि या आकडेवारीच्या आधारावर राज्यातील आरक्षण ७५ टक्क्यांवर नेलंय. आता महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबवला जाणार का? राज्यातली जातीनिहाय जनगणना होणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.