आज Special Podcast | राज्यात भाजपला लोकसभेत किती जागा मिळणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | राज्यात भाजपला लोकसभेत किती जागा मिळणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

2024 साली लोकसभेची निवडणूक होऊ घातलीये. त्यासाठी भाजपसह सर्व पक्षांनी आतापासूनच कंबर कसलीये. सत्ताधारी भाजपला राज्यात किती जागा मिळतील? भाजपला यशाची हॅट्रीक साजरा करता येईल का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.