राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनपर्यंत नेण्याची घोषणा राज्य सरकारनं केलीय..त्यासाठी २०२८ चं लक्ष्य ठेवण्यात आलंय. पण हे आव्हान सरकार कसं स्विकारणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.