आज Special Podcast : राजकारणातील ही घराणेशाही पाहीलीये? बड्या नेत्यांचे मुलं करतात राज्याचं नेतृत्व | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : राजकारणातील ही घराणेशाही पाहीलीये? बड्या नेत्यांचे मुलं करतात राज्याचं नेतृत्व | Aaj Special SAAM-TV Podcast

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवली.. सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली...शरद पवार यांनी घेतलेल्या या निर्णयावरू पुन्हा एकदा राजकारणातल्या घराणेशाहीवर जोरदार चर्चा सुरू झाल्या. यावरून राजकारणात रक्ताच्या नात्यांवरच महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात का? या चर्चान उधाण आलंय..यावरून राजकारणात घराणेशाही किती खोलवर रूजलीये? कोणकोणत्या पक्षात घराणेशाहीची उदाहरणे आहेत. ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.