जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण आहे असा सवाल करत राज ठाकरेंनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केलीये. पण जेव्हा जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांची भेटही घेतली होती. नेमकं झालं तरी काय? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


