आज Special Podcast | राज ठाकरे टोलवरू काय भुमिका घेणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | राज ठाकरे टोलवरू काय भुमिका घेणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोल प्रकरणी उपोषण केलं होतं. आता राज ठाकरेसुद्धा आक्रमक झालेत. टोल प्रकरणी राज ठाकरे काय भुमिका घेणार? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.