महायुतीच्या सभेसाठी राज ठाकरेंना शिवाजी पार्काची परवानगी मिळाली आहे. याच सभेत महायुतीचे नेते राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.