एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय. पण राहुल नार्वेकर उपस्थित असतानाच उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले होते का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.