आज Special Podcast | पवारांनी पुन्हा घेतली अदानींची भेट | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पवारांनी पुन्हा घेतली अदानींची भेट | Aaj Special SAAM-TV Podcast

पंतप्रधान नरेंद्र मोदीं सर्व उद्योग अदानीला देत आहेत अशी टीका काँग्रेसकडून होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे मित्र असलेल शरद पवारांनी पुन्हा अदानींची भेट घेतलीये. त्यामुळे राजकारणात चर्चा रंगल्यात. काय आहे हे प्रकरण? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.