आज Special Podcast | पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याने विरोधकांचं टेंन्शन वाढलं? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याने विरोधकांचं टेंन्शन वाढलं? | Aaj Special SAAM-TV Podcast

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पवार कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसंच पवारांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षातील दिग्गज नेते पक्षात प्रवेश करणार आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...