आज Special Podcast | पवारांचा नांदेडमध्ये दे धक्का? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पवारांचा नांदेडमध्ये दे धक्का? | Aaj Special SAAM-TV Podcast

भाजप नेत्या सुर्यकांता पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतला आहे. नांदेडमध्ये आधीच भाजपच्या उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आता पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. 
काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.