आज Special Podcast | पवार ठाकरेंमुळे आरक्षण टांगणीला? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पवार ठाकरेंमुळे आरक्षण टांगणीला? | Aaj Special SAAM-TV Podcast

मराठा आरक्षणाला शरद पवार यांचाच विरोध होता असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. इतकंच काय मराठा आरक्षणावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.