आज Special Podcast | पवार प्रफुल पटेलांवर नाराज | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पवार प्रफुल पटेलांवर नाराज | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित पवारांनी बंडखोरी केल्यावर त्यांना प्रफुल पटेलांनीही साथ दिली. ही बाब कदाचित शरद पवार यांना आवडली नाही. सर्व काही देऊनही पटेलांनी बंडखोरी का केली असावी? पवारांनी तशी नाराजी व्यक्त केली का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.