आज Special Podcast | पवार आणि मोदींमध्ये कलगी तुरा | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पवार आणि मोदींमध्ये कलगी तुरा | Aaj Special SAAM-TV Podcast

भटकती आत्मा म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांने नाव न घेता टीका केली होती. मोदींच्या टीकेवर शरद पवारांनी जोरदार उत्तर दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.