आज Special Podcast | पुतण्या काकीला घेऊन फरार, अनोखा Love triangle | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पुतण्या काकीला घेऊन फरार, अनोखा Love triangle | Aaj Special SAAM-TV Podcast

मध्य प्रदेशात विचित्र लव्ह स्टोरीघडली. काकाने पुतण्याच्या प्रेयसीशी लग्न केलं. मग पुतण्या काकीला घेऊन फरार झाला. अखेर हे प्रकरण पोहोचलं पोलिसांकडे. पोलिसांनी कसा सोडवला गुंता? आणि हा गुंता झालाच कसा? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.