आज Special Podcast | पुरामुळे नागपुरात कोटी रुपयांचं नुकसान? | Aaj Special SAAM-TV Podcast

राज्याची राजधानी नागपुरात पूर आला. पण हा पूर का आला ? त्यामुळे किती नुकसान झालं? भविष्यात असा पूर येऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या जातील? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.