आज Special Podcast | पुण्यात चांदणी पुलाचे लोकार्पण, मुख्यमंत्री शिंदे गैरहजर | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पुण्यात चांदणी पुलाचे लोकार्पण, मुख्यमंत्री शिंदे गैरहजर | Aaj Special SAAM-TV Podcast

पुण्यात चांदणी चौकातील पुलाचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हते. शिंदे या कार्यक्रमाला का नाही आले? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.