आज Special Podcast |पुण्यात भ्रष्टाचार? कोण जबाबदार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast |पुण्यात भ्रष्टाचार? कोण जबाबदार? | Aaj Special SAAM-TV Podcast

पुणे हिट अँड रन प्रकरणी ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच देण्यात आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. काय आहे संपूर्ण प्रकरण. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.