आज Special Podcast | पुणेकरांचा कल कुणाकडे? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पुणेकरांचा कल कुणाकडे? | Aaj Special SAAM-TV Podcast

पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यंदा पुणेकर कुणाला मत देणार ? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.