आज Special Podcast | पुन्हा निवडणूक, पुन्हा फोडाफोडी? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पुन्हा निवडणूक, पुन्हा फोडाफोडी? | Aaj Special SAAM-TV Podcast

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांवर ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुन्हा फोडाफोडीचे राजकारण होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.