हातकणंगले मतदरासंघावर सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे या जागेवरून शिंदे गट निवडणूक लढवले अशी शक्यता वर्तवली जातेय. पण नेमकी ही जागा कुणाकडे जाणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.