आज Special Podcast | प्रफुल पटेल यांच्या विधानाने शरद पवार आणि अजित पवार गटात खळबळ| Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | प्रफुल पटेल यांच्या विधानाने शरद पवार आणि अजित पवार गटात खळबळ| Aaj Special SAAM-TV Podcast

शरद पवार यांच्याशी माझे आजही बोलणे होते. मी त्यांच्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केला आहे. पक्ष फुटलेला असताना राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या संपर्कात असून ते कुणाला शह आणि काटशह देत आहेत? पडद्यामागे नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादीच्या या खेळीचा अर्थ काय? 
ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.