आज Special Podcast | प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात | Aaj Special SAAM-TV Podcast

वायनाडमधून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. आता प्रियंका गांधी वायनाडमधून खासदारकी लढवणार आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.