आज Special Podcast : प्रेमापायी देश सोडून पाकिस्तानी महिला भारतात आली | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : प्रेमापायी देश सोडून पाकिस्तानी महिला भारतात आली | Aaj Special SAAM-TV Podcast

मागच्या एका एपिसोडमध्ये आपण ऐकलं होतं की, एक पाकिस्तानी महिला आपल्या प्रियकरासाठी 
बेकायदेशीररित्या भारतात आली होती. या महिलेला अटक होऊन जामीन मिळाला आहे. आता आपल्याला भारतात परतायचं नाहिये, सचिनसोबत इथेच रहायचंय असं सीमा म्हणालीये. काय आहे सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.