आज Special Podcast | परभणीतून कुणाचा जय कुणाचा पराजय? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | परभणीतून कुणाचा जय कुणाचा पराजय? | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित पवार गटाने आपल्या कोट्यातून रासपच्या महादेव जानकरांना परभणीतून जागा दिली आहे. पण परभणीतून जानकर खासदार होणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.