चोर आणि तो ही प्रामाणिक, असं कसं काय शक्य आहे? तुम्ही कदाचित विश्वास ठेवणार नाही, पण हे खरंय. नुकतीस एक घटना समोर आली. या घटनेनं चोरांबाबतचा एक अजबच प्रकार समोर आलाय. नेमकं काय घडलंय, तेच आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.