आज Special Podcast : पोलीस ठाण्यात व्हिडीओ रेकॉर्ड करायचा आहे? कायदा काय सांगतो? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : पोलीस ठाण्यात व्हिडीओ रेकॉर्ड करायचा आहे? कायदा काय सांगतो? | Aaj Special SAAM-TV Podcast

पोलिसांच्या भुमिकेवर संशय आला तर? अशावेळी पुरावा म्हणून प्रत्येकाच्या मनात व्हिडीओ रेकॉर्डींगचा ऑप्शन येतो..पण पोलीस ठाण्यात आपण व्हिडीओ रेकॉर्डींग करू शकतो का? किंवा काम करणाऱ्या पोलिसांचा आपण व्हिडीओ काढू शकतो का? या बाबत कायदा काय सांगतो? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून