आज Special Podcast | पंकजा मुंडे देवदर्शनला, पुन्हा राजकीय सक्रिय? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पंकजा मुंडे देवदर्शनला, पुन्हा राजकीय सक्रिय? | Aaj Special SAAM-TV Podcast

अनेक वर्षांनंतर पंकजा मुंडे या राजकारणात सक्रिय होणार आहेत. पुढील महिन्यात पंकजा शिवशक्ती काढणार आहेत. काय आहे मुंडे यांची यात्रा? याता राजकीय. फायदा पंकजा मुंडे यांना होणार का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.