आज Special Podcast : पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज? पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन होणार का? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज? पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन होणार का? | Aaj Special SAAM-TV Podcast

राज्यात मोठं सत्तानाट्य घडताना दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. पण या सगळ्यात पंकजा मुंडे अजूनही विजनवासात आहेत. पंकजा मुंडे नाराज आहेत का? पकंजा मुंडे यांचे पुनर्वसन होणार का ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.