आज Special Podcast | फडणवीस आणि फोन टॅपिंग | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | फडणवीस आणि फोन टॅपिंग | Aaj Special SAAM-TV Podcast

महाविकास आघाडी फडणवीसांना अटक करणार होती असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण फडणवीसांवर फोन टॅपिंगचे आरोप होते असे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.