आज Special Podcast | पॅक फूडमुळे हार्ट अटॅक? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पॅक फूडमुळे हार्ट अटॅक? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? | Aaj Special SAAM-TV Podcast

पॅक फूड खाणं हा आपल्या सवयीचा भाग बनलाय. कुठच्याही खाऊच्या दुकानात गेल्यानंतर वेफर्सपासून वेगवेगळ्या पाकिटांमधले स्नॅक्स घेतल्याशिवाय आपण तिथून बाहेरच पडत नाहीत. मात्र, हे पॅक फूड आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा दावा केला जातोय. खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातोय असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या सगळ्याची खातरजमा केली. आमच्या रिसर्चमधून काय सत्य समोर आलंय. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...