आज Special Podcast | पार्थ पवारांची राज्यसभेत एन्ट्री ? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पार्थ पवारांची राज्यसभेत एन्ट्री ? | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत युती केली आहे. लवकरच महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरणार आहे. पण त्यापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राज्यसभेवर जाणार का अशी चर्चा सुरुये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.