सोलापुरात निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवल्याने नागरिकांनी राग व्यक्त केला आहे. हातान सहज उकरेल असा रस्ता बनवला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा कुणाच्या खिशात जात आहे असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.