आज Special Podcast | पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर? | Aaj Special SAAM-TV Podcast

पाकिस्तान देशावर कर्जाचं डोंगर निर्माण झालंय. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने सरकारने अनेक सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.