नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. पण या प्रकरणात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पाच लाख रुपये देऊन गुण वाढवले जात होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.