आज Special Podcast | ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगे पाटील आग्रही | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगे पाटील आग्रही | Aaj Special SAAM-TV Podcast

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पेटू शकतो. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.