आज Special Podcast | ओबीसींसाठी काँग्रेस आणि भाजपची रणनिती | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ओबीसींसाठी काँग्रेस आणि भाजपची रणनिती | Aaj Special SAAM-TV Podcast

2024 ची लोकसभा निवडणूक होऊ घातलीये. अशावेळी काँग्रेस आणि भाजप ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. भाजपने विश्वकर्मा योजना आणलीये. तर काँग्रेस आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा वाढवण्याच्या निर्णय घेण्याच्या तायीरत 
आहे. काय आहे भाजप आणि काँग्रेसची रणनिती? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून