आज Special Podcast | ओबीसी समाजाचे आंदोलन | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ओबीसी समाजाचे आंदोलन | Aaj Special SAAM-TV Podcast

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास भुजबळांनी विरोध केलाय. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच पेटलंय. दिवाळीनंतर ओबीसी समाज आंदोलन करणार असं सांगितलं जातंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.