आज Special Podcast | OBC कोट्यातून मराठा आरक्षणाला विरोध का? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | OBC कोट्यातून मराठा आरक्षणाला विरोध का? | Aaj Special SAAM-TV Podcast

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. दरम्यान मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे अशी मागणी पुढे येत होती. पण या मागणीला विरोध होतोय. का होतोय विरोध? का आहेत या विरोधाची कारणे? 
ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.