आज Special Podcast | नवऱ्याने बायकोवर काढला राग | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | नवऱ्याने बायकोवर काढला राग | Aaj Special SAAM-TV Podcast

लीला यांच्या पतीचे नाव निवृत्ती. छत्रपती संभाजी नगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात हे दोघे वास्तव्यास होते. आरोपी पती, व्हिडिओकॉन कंपनीत नोकरीला होता. पण पतीने पत्नीचा खुन केला. असं काय झालं की पतीने हे धक्कादायक पाऊल उचलंल? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.