आज Special Podcast | नवी मुंबई विमानतळाचे नामकरण का रखडलंय? |Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | नवी मुंबई विमानतळाचे नामकरण का रखडलंय? |Aaj Special SAAM-TV Podcast

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा नामकरण अजूनही झालं नाही.राज्यात दोन सरकारे आली मात्र तरी ही नावाचा प्रस्ताव नक्की कुठे धूळखात पडलाय? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.