आज Special Podcast | निवडणुकीत चॅलेंज, काय झालं त्यांचं? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | निवडणुकीत चॅलेंज, काय झालं त्यांचं? | Aaj Special SAAM-TV Podcast

लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांनी चॅलेंज दिलं होतं. त्या नेत्यांचं काय झालं? कुणाचा झाला पराभव, कोणी खलं केलं चॅलेंज? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.