आज Special Podcast | नितेश राणेंचा जरांगे पाटलांवर रोख? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | नितेश राणेंचा जरांगे पाटलांवर रोख? | Aaj Special SAAM-TV Podcast

जरांगेनी राजकीय विषयांवर बोलू नये असा सल्ला भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला होता. आता जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण असा सवाल राणे यांनी केलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.