आज Special Podcast | निलंबीत झालेल्या मोईत्रा कोण ? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | निलंबीत झालेल्या मोईत्रा कोण ? | Aaj Special SAAM-TV Podcast

तृणमूल काँग्रेसच्या मलुख मैदान, संसदेतल्या तोफ अशी ज्यांची ओळखे त्या महुआ मोईत्रा. मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या खासदार होत्या. कॅश फॉर व्होटप्रकरणी त्यांची खासदारकी रद्द झालीये. पण या महुआ मोईत्रा आहेत तरी कोण? त्या राजकारणात कशा आल्या? राजकारणात येण्यापूर्वी त्या काय करत होत्या? काय आहे त्यांची राजकीय कारकीर्द? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.