आज Special Podcast | निखिल वागळेंवर हल्ला, कार्यकर्त्यांवर कारवाई | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | निखिल वागळेंवर हल्ला, कार्यकर्त्यांवर कारवाई | Aaj Special SAAM-TV Podcast

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पण या हल्ल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते चिडले आहेत. हा हल्ला पुणे भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.