आज Special Podcast | नीट घोटाळ्याची लातूरमध्ये पाळमुळं? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | नीट घोटाळ्याची लातूरमध्ये पाळमुळं? | Aaj Special SAAM-TV Podcast

नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. पण या घोटाळ्याची पाळमुळं लातूरमध्येसुद्धा असल्याचे समोर आले आहे. 
काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.