आज Special Podcast | नॅनो रोबोटमुळे कॅन्सर पेशींचा नाश होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आता बातमी आहे कॅन्सर रुग्णांना दिलासा देणारी...नॅनो रोबोट कॅन्सर बरा करू शकतो...होय, एका शास्त्रज्ञानेच असा दावा केलाय...या दाव्यामुळे जगभरातील लाखो कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे...नक्की हा रोबोट कसं काम करतो...? कॅन्सर रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार होऊ शकतो... पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...