ऐन हिवाळ्यात नाशिकचे राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उद्धव ठाकरे असे सर्वच राजकीय पक्षाचे नेते नाशिकचं मैदान गाजवणार आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.